मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!
परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी […]