लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…  

१९८० च्या दशकातली गोष्ट. पंतप्रधान राजीव गांधी होते. संसदेचे अधिवेशन सुरू होते. लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेल्या प्रा. मधू दंडवते यांनी आपल्या भाषणात एक इंग्रजी वाक्प्रचार वापरला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना, \”तुम्ही ज्या अर्थाने हा वाक्प्रचार वापरता आहात, त्याचा अर्थ तो नाही,\” असे सांगितले. त्यावर दंडवते यांनी, \”मी योग्य अर्थाचा वाक्प्रचार वापरला आहे. तुम्हाला शंका […]

लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…   Read More »