तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते

जागतिक राजकारण आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे \”ग्वादर बंदर\” हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक खोल नैसर्गिक बंदर आहे. ग्वादर बंदर पर्शियन गल्फच्या मुखाशी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे. आज तिथून जगातील सुमारे ३०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मध्य आशियातील अफगाणिस्तान, कझाकस्तान सारख्या भूवेष्टित (landlocked) देशांसाठी हे बंदर समुद्रापर्यंत […]

तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते Read More »