नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात ईदच्या दिवशी एका धक्कादायक घटनेत मंदिरावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महाराजगंज परिसरातील बरगदी घाटाजवळील काली मंदिरात ध्वनीक्षेपकावरून भजन सुरू असल्याच्या कारणावरून मुसलमानांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून पुजाऱ्यालाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी काली […]

नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड Read More »