मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकास, व्यापार आणि पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल […]

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा Read More »