निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अलीकडेच “एसआयआर” अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेची घोषणा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही […]

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा Read More »