News Bharati

निवडणुक

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी १:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात सरासरी ३७.९४ टक्के इतके मतदान झाले आहे. जिल्हा […]

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी Read More »

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731; तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा

५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल! जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर! Read More »

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आज (१३ जानेवारी) दुपारी ४ वाजता जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीनंतर आयोगाने तातडीने हालचाली करत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद बोलावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कडक

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार Read More »

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्र : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ‘सायलन्स पिरियड’ सुरू‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार, मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान Read More »