\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले
मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर […]