महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’
मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित कारभारासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. विभागीय स्तरावर ‘दक्षता पथके’ महसूल विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या […]