मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा या वर्षीचा प्रतिष्ठित ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत संस्थेने हा मोठा सन्मान त्यांना दिला आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. भव्य […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी Read More »