डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला
गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी होती डॉ. सौ. अमिता आचार्य (Dr. Amita Acharya). वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला साध्या डॉक्टरकीपेक्षा काहीतरी वेगळे, अर्थपूर्ण जीवन हवे होते. तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले तेव्हा, जेव्हा २५ मार्च १९८४ […]
डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला Read More »