मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात

मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नविनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’ पद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला […]

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरुवात Read More »