जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी भाजप नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल […]
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Read More »