वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’
चित्रप्रदर्शनीतून उलगडला ‘वंदे मातरम्’चा इतिहास ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे केवळ दोन शब्द नाहीत तर भारतीय नागरिकांसाठी हा एक मंत्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देताना क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठी ‘वंदे मातरम्’ हाच मंत्र होता. म्हणूनच या गीताचे ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ असे समर्पक वर्णन महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे. […]
वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’ Read More »