चायना कटिंग कराचीचा सरकारी लँड जिहाद

\”कटिंग\” या शब्दाचे अर्थ मुंबईकरांच्या भाषेत दोनच. अर्धा म्हणजे कटिंग चहा किंवा केस कापणे. फार फार तर पगारात कंपनीकडून होणारी \”कटिंग\” इतकाच माहिती आहे. एकेकाळी जुळी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये मात्र चायना कटिंग म्हणजे अक्षरशः सरकारी पातळीवर करण्यात आलेला \”लँड जिहाद\” आहे. दिवसाढवळ्या घातलेला सरकारी दरोडाच. कराची शहरामध्ये जनतेच्या सोईसुविधांसाठी म्हणजे बागबगीचे, खेळाची मैदाने, […]

चायना कटिंग कराचीचा सरकारी लँड जिहाद Read More »