१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या फडणवीसांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाचा कायापालट आणि मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा: ‘काँक्रीट रस्ते’ कनेक्टिव्हिटीग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी […]
१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना Read More »