News Bharati

गुन्हेगारी

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य

पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून केतन अग्रवाल या तरुणाला त्याचीच वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी ढकलून ठार मारल्याची घटना म्हणजे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही. हा आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेत आणि आपल्या सामाजिक जडणघडणीत कुठेतरी गंभीर बिघाड झाल्याचा चिंताजनक आणि भीषण धोक्याचा इशारा आहे. या मुलीचे वय अवघे वीस वर्षे! ज्या […]

ढासळती नैतिकता आणि ‘जेन झी’चे इन्स्टंट क्रौर्य Read More »

या विनोदाच्या मुसक्या आवळा!

एक बाजूला मराठी साहित्याचा सुवर्णकाळ ज्यांच्या नावाभोवती रेंगाळतो, ज्यांनी महाराष्ट्राला निर्मळ, सुसंस्कृत आणि सात्त्विक विनोदाची अमूल्य देणगी दिली, त्या भाईंचा—म्हणजेच पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन! आणि नेमक्या याच काळात, दुसरीकडे एक मराठी तरुण एका तथाकथित कॉमेडी शोच्या माध्यमातून अश्लीलतेचा, बीभत्सतेचा आणि थिल्लरपणाचा डोस महाराष्ट्राला पाजत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर आपल्या

या विनोदाच्या मुसक्या आवळा! Read More »