‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता […]
‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »