भारतविरोधी फुटीरतावादी खलिस्तानी गट कॅनडा सरकारच्या रडारवर

काही काळापूर्वी कॅनडा सरकारने खालिस्तानी दहशतवादी गटांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि निधीपुरवठ्यावरील मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध केला आहे. जस्टिन ट्रूडो पंतप्रधान असताना भारत–कॅनडा संबंधांत तणाव निर्माण झाला होता, ज्यामागे कॅनडातील सक्रिय खलिस्तानवादी गट एक महत्त्वाचे कारण होते. आता भारताशी सहकार्यपूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छिणारे मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान आहेत. कॅनडाच्या अर्थमंत्रालयाने नुकताच 2025 Assessment of Money Laundering […]

भारतविरोधी फुटीरतावादी खलिस्तानी गट कॅनडा सरकारच्या रडारवर Read More »