जुनं ते सोनं म्हणत महिलांची खण, पैठणीला पसंती…

पारंपरिक साजात खुलवा सौंदर्य, दिसा एकदम हटके.. कपडे हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांपैकी एक असलेली ही गरज गेल्या काही काळात खूपच वैगळ्या रुपात आपल्या समोर येत आहे. पूर्वी गरज म्हणून घातले जाणारे कपडे आता गरजेच्या पलिकडे गेले. हौस, फॅशन या […]

जुनं ते सोनं म्हणत महिलांची खण, पैठणीला पसंती… Read More »