रफ्तार भी सुरक्षा भी मोदी सरकारचा अनोखा निर्णय

तुम्ही गाडी चालवत आहात आणि समजा तुमच्या समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक लावले… आणि तुमच्या गाडीने आपोआप ब्रेक लावले आणि टक्कर टळली… तर हमखास ही तुमच्या वाहनात बसवलेल्या एका लहान रडारची जादू आहे… गाडीत बसवलेले हे रडार आजूबाजूच्या वाहनांवर आणि वस्तूंवर सतत लक्ष ठेवते… गाडीत बसवली जाणारी रडार सिस्टीम ही दोन फ्रिक्वेन्सीची असते… पहिला प्रकार म्हणजे… […]

रफ्तार भी सुरक्षा भी मोदी सरकारचा अनोखा निर्णय Read More »