अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानहून प्रसिद्ध होणाऱ्या नवाईवक्त या वृत्तपत्राच्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ ई-आवृत्तीत शिर्षकात \”इरान पर हजारों कुर्दों का हमला\” अशी बातमी देऊन हे अमरिकी शाह म्हणजे अमेरिकेचे कारस्थान म्हटले आहे. कुर्दांना इराणविरुद्ध भडकवून अमेरिकेची CIA आणि इस्त्राएल यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचे षडयंत्र रचले आहे. असा इराणचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याला हे […]
अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष Read More »