तेथे कर माझे जुळती…लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए.
हे आहेत लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए…. चेहऱ्यावर गोळी लागूनही न थांबणारे एक बहादुर सैनिक… १९ डिसेंबर २०२४ रोजी… ते दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे एका दहशतवादविरोधी कारवाईत हिरीरीने आघाडीवर होते… त्यावेळी ते आर्टिलरी रेजिमेंटच्या ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते… दहशतवाद्यांशी झालेल्या जीवघेण्या चकमकीदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर आणि उजव्या खांद्यावर गोळ्या लागून त्यांना गंभीर जखमा झाल्या… या […]
तेथे कर माझे जुळती…लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. Read More »