सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…!

सोलो ट्रॅव्हल; स्वत:ला वेळ देण्याचा एक उत्तम पर्याय फिरायला जायचं म्हटलं की भरगच्च प्लॅनिंग, सोबत येणाऱ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची सोय असे सगळे स्वाभाविकच आले. पण हे सगळे न करता आपण एकट्यानेच कुठेतरी फिरायला जायचे छरवले तर? ही संकल्पना थोडी वेगळी नक्कीच आहे पण अशक्य नाही. माणूस हा मुळात समाजप्रिय प्राणी असल्याने आपल्यापैकी बहुतांश जणांना सगळ्या गोष्टी […]

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…! Read More »