रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव
रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. विराट कोहली याच्या ५२ व्या एकदिवसीय शतकाच्या (१३५ धावा) जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीचे विक्रमी शतक आणि मोठी धावसंख्या रांचीच्या JSCA स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून […]