शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य
जागतिक राजकारणाच्या पटावर पश्चिम आशियातील तणाव जेव्हा जेव्हा टोकाला जातो, तेव्हा त्याचे थेट पडसाद केवळ जागतिक राजकीय वर्तुळातच उमटत नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या धमन्याही त्यामुळे आकुंचन पावतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ, धुमसता संघर्ष संपूर्ण जगाला चिंतेच्या गर्तेत ढकलत होता. त्यामुळे आता शांततेच्या दिशेने पडणारी पावले ही केवळ अमेरिका व इराण यांच्यातली तडजोड ठरत नाही. […]
शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य Read More »