इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, माध्यमांनी देखील भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी […]

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन Read More »