श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’
नवी मुंबई | ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाची ‘आरम्भता की अरदास’ खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या […]