‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती 

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ (AB-PMJAY) योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन आता राज्यात ‘आयुष्मान महाराष्ट्र विभाग’ (Ayushman Maharashtra Department) नावाचा एक स्वतंत्र, स्वायत्त आणि केंद्रीकृत विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक विचार करत आहे.  सिंगल विंडो – सध्या वेगवेगळ्या सोसायट्या आणि संचालनालयांमार्फत चालणारे काम एकाच प्रशासकीय नियंत्रणाखाली येईल. लाभार्थी नोंदणीपासून ते थेट रुग्णालयांचे नियंत्रण आणि निधी व्यवस्थापनाचे केंद्रीकरण केले […]

‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती  Read More »