मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना आता सत्ताधारी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. वसमतचे (Vasmat) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार राजू नवघरे (Raju Navghare) हे केवळ या मोर्चात सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आंदोलकांसाठी ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची सोय करून मदतीचा हात दिला […]