योग: कर्मसु कौशलम्… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ६९ व्या सत्रात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता… हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस (Summer Solstice) असतो… भारतीय परंपरेनुसार या काळानंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो, जो काळ अध्यात्म आणि योगाभ्यासासाठी अत्यंत शुभ मानला जातो… नरेंद्र मोदींच्या या प्रस्तावाला संयुक्त […]
योग: कर्मसु कौशलम्… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ Read More »