राज्यातील प्रत्येक कातकरी आदिवासी बांधवाचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण – मंत्री अशोक वूईके
मुंबई : केंद्र शासनाच्या ‘पीएम-जनमन’ (PM-JANMAN) योजनेअंतर्गत राज्यातील सर्व, विशेषतः ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कातकरी आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक वूईके यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्या कातकरी बांधवांकडे स्वतःच्या […]