अफगाण महिलांचे हरवते स्वातंत्र्य : आता शांतताही ठरणार विवाहासाठी संमती 

४ मे २०२६ रोजी तालिबानच्या न्याय मंत्रालयाने “पती-पत्नीमधील न्यायिक विभक्ततेसंबंधी संहिता” (अध्यादेश क्रमांक १८) नावाचा नवीन कौटुंबिक कायदा लागू केला. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदझादा यांच्या मान्यतेने लागू करण्यात आलेल्या या ३१ कलमी कायद्याने अफगाणिस्तानातील विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक वादांशी संबंधित कायदेशीर रचना मोठ्या प्रमाणात बदलून टाकली आहे. या कायद्यामुळे पुरुषांना एकतर्फी प्रचंड अधिकार देण्यात […]

अफगाण महिलांचे हरवते स्वातंत्र्य : आता शांतताही ठरणार विवाहासाठी संमती  Read More »