नव्या महाराष्ट्राची स्वप्ने
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोमवारचा दिवस एका नव्या पर्वाची नांदी ठरणारा आहे. आज म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, परंतु दोन्ही सभागृहांचे चित्र बदललेल्या महाराष्ट्राच्या नव्या राजकीय वास्तवाची प्रकर्षाने जाणीव करून देणारे आहे. गेल्या काही काळातील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर आज सत्ताधारी महायुतीकडे अभूतपूर्व आणि निर्विवाद असे संख्याबळ आहे. याउलट, कधीकाळी सभागृह डोक्यावर घेणारे […]
नव्या महाराष्ट्राची स्वप्ने Read More »