इचलकरंजीतील ‘सामाजिक दांपत्य भोजन’ आणि कुटुंबव्यवस्थेचा जागर

भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव आणि परंपरांना केवळ धार्मिक महत्त्व नसून, त्यांना एक गहिरा सामाजिक दृष्टिकोनही लाभलेला आहे. सध्या ज्येष्ठ अधिक मास चालू आहे. महाराष्ट्रात या अधिक महिन्यात जावयाचा मान करण्याची, तसेच ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या उक्तीप्रमाणे दान-धर्माची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेला अनुसरून ३०+३ दांपत्य भोजन आणि वाण देण्याची पद्धत आजही अनेक ठिकाणी पाळली जाते. […]

इचलकरंजीतील ‘सामाजिक दांपत्य भोजन’ आणि कुटुंबव्यवस्थेचा जागर Read More »