अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार
मुंबई : अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत […]