News Bharati

Videos

खरे सावरकर समजून घेताना…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वातंत्र्यातदेखील हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या , स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्यानंतर खोट्या केसेसमध्ये गोवून माफिवीर म्हणून संभावना केली गेली तरीही त्यांचं या देशावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. या देशावर आपल्या सगळ्याचं प्रेम आहे. परंतु या देशासाठी आपण नेमके काय केलं पाहिजे याचं कालसापेक्ष मार्गदर्शन व्हायचं असेल तर सावरकरांचे स्मरण महत्वाचे आहे.

खरे सावरकर समजून घेताना… Read More »