राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात!
महाराष्ट्र : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, आज सकाळपासून मतदारांनी उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. विविध विभागांतील मतदानया निवडणुकांमध्ये कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती […]
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात! Read More »