News Bharati

Local body elections

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५७ संस्थांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावरन्यायालयाने निवडणूक […]

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं… Read More »

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील चार महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासकाधीन असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी दिसतील. निवडणुकांचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे: टप्प्याटप्प्याने निवडणुका:

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता Read More »