मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात
चिखलदरा नगर पालिका निवडणुक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा (जिल्हा अमरावती) येथील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आल्हाद कलोती यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखलदरा […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात Read More »