विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी
नागपूर: \”जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे,\” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV) […]