महावितरण समभाग विक्री: महाराष्ट्रातील वीज क्षेत्राच्या पुनर्रचना आराखडा

महावितरणचे सर्वात मोठे संकट म्हणजे तिची लिक्विडीटी  (Liquidity). कंपनीकडे दरमहा वीज खरेदी करण्यासाठी व  पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी पुरेशा खेळत्या भांडवलाची (Working Capital) कमतरता भासते. राज्य सरकारने आयपीओपूर्वी महावितरणची पत (Credit Rating) सुधारण्यासाठी ₹३३,६७९ कोटींचे कर्ज स्वतःकडे घेण्याचा (Debt Takeover) निर्णय घेतला आहे. या दायित्वापोटी महाराष्ट्र शासन १५ वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे (State Government […]

महावितरण समभाग विक्री: महाराष्ट्रातील वीज क्षेत्राच्या पुनर्रचना आराखडा Read More »