वाटेगावमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

शोषित, कष्टकरी, उपेक्षित आणि दलितांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून क्रांतीची मशाल पेटवणारे जगप्रसिद्ध साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे त्यांच्या जन्मभूमीत जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, ही गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊंच्या भव्य ‘स्मृतिस्थळा’साठी निश्चित करण्यात आलेली ५ एकर जमीन आता अधिकृतपणे राज्य शासनाच्या म्हणजेच सहाय्यक […]

वाटेगावमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा Read More »