‘मुंबईचा डबेवाला’ म्हणजे डोक्यावर टोपी, कपाळी टिळा : १३० वर्षांची अखंड स्वदेशी वितरण साखळी
मुंबईचे डबेवाले ही चळवळ, संस्था, किंवा एक व्यवस्था अस काहीच नाही आहे, तर १८९० साला पासून चाललेली एक अखंड चैतन्याची साखळी आहे. ज्यांनी अंगच्या अपार कष्टाने स्वतः एक वितरण व्यवस्था बनवली. कोणाला ती व्यवस्थापन क्षेत्रातील अगम्य शिक्षण वाटेल, कोणाला ती सुलभ जेवण पोहोचवण्यासाठी असलेली सोय वाटेल. पण डोक्यावर पांढरी टोपी घालून, आणि कपाळावर भगवा टिळा […]