ग्रंथसमीक्षा: शतकातील दलित विचार

ग्रंथाचे नाव: शतकातील दलित विचारलेखक/संपादक: प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळेप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणेपृष्ठ संख्या: ४६४प्रथम आवृत्ती : १५ जुलै २००१ डॉ. लिंबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मुक्ती कोन पथे?” या भाषणातून पुस्तकाची केंद्रीय भूमिका मांडली आहे. मराठीतील दलित साहित्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक लढ्यातून निर्माण झालेला स्वतंत्र प्रवाह आहे. माणसाला माणूस म्हणून […]

ग्रंथसमीक्षा: शतकातील दलित विचार Read More »