युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते 

आधुनिक भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (१८७४–१९२२) स्थान अद्वितीय आहे. २६ जून, शाहू महाराजांची जयंती. हा दिवस केवळ एका राजाचा जन्मदिवस नसून, शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या आणि मानवी अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या दलित, बहुजन आणि भटक्या विमुक्त जमातींच्या उद्धारकर्त्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांच्या या अतुलनीय योगदानाचा गौरव […]

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते  Read More »